तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही देव पाहू शकला नाहीत तर तुम्हाला इतर कुठेही देव दिसणार नाही. गणेशोत्सवात फक्त लालबागलाच गणपती येत असावा आणि आपले मागणे तिथेच पूर्ण होणार असा जो गैरसमज मिडियाद्वारे लोकामध्ये पसरवला जात आहे तो घातकच आहे.ज्या उद्देशाने टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला त्या गणपतीसाठी आज फक्त मुख दर्शनसाठी २४ तास रांगेमध्ये उभे राहावे लागते तर नवसासाठी २-३ दिवस लागत असतील तर हि अंधश्रद्धाचा आहे.तीही मुंबईसारख्या पांढरपेश्या समाजात!!! काही वर्षापूर्वी सर्वाचा असणारा गणपती नवसाचा कधी झाला....सामान्य लोकांना गर्दीत ताटकळत ठेवत, सिलेब्रेटी,नेते मंडळी अन श्रीमंत मंडळीना रांगेत न राहता दर्शन देणारा बाप्पा कसा झाला हेच कळले नाही!!!
गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२
देव सगळीकडे आहे!!!

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा