सोनियाच्या राज्यांत जगलो तर पुन्हा भेटू
मनमोहन अजब तुझे सरकार !!! घोटाळे करायचे बढती मिळवायची....उर्जामंत्री बनून अर्ध्या भारताला अंधारात टाकल्यावर त्यांना लगेचच गृहमंत्री म्हणून बढती मिळाली...त्याचवेळी पुण्यात ५ स्फोट झाले..आता लोक एकमेकाला निरोप देताना म्हणतात...सोनियाच्या राज्यांत जगलो तर पुन्हा भेटू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा