बुधवार, २५ जानेवारी, २०१२

निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांच्यावर अंकुश ठेवण्यापेक्षा निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार खूनी, दरोडेखोर नसावेत याकडे लक्ष दिले तर बरे होईल.अरुण गवळी,छोटा राजन आणि दाऊदचे नातेवाईक उमेदवार म्हणून आता उतरले आहेत मग त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द का करत नाहीत?.इथे राज्याची धुरा सांभाळणारा राजकारण्यांना शिक्षणाची अट सुद्धा नाही.मग त्यासाठी कडक कायदे का बनवत नाहीत.वयाची सुद्धा अट नसते ..सर्वाधिक तरुण वर्ग असलेल्या भारताचे नेते मात्र साठी,सत्तरी उलटलेले म्हातारे आहेत.इथे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वयाची मर्यादा असते.शिक्षणाची अट असते ....मग ती राजकर्त्यांना का नाही?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: