जरा बघूया अण्णा असे काय मागता आहेत ज्यासाठी सरकारला एवढा वेळ लागतो!
1) प्रत्येक राज्यात लोकायुक्त असावा,
2) राज्यामधील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी लोकपालाच्या खाली येतील
1) प्रत्येक राज्यात लोकायुक्त असावा,
2) राज्यामधील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी लोकपालाच्या खाली येतील
3) लोकाची काम किती दिवसात झाली पाहिजे?? प्रत्येक कामाची एक वेळ नक्की व्हावी !! उदाहरण- रेशनकार्ड, लायसन्स, जन्म मृत्य प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र या साठी लोकांना किती वेळ लागेल ते नक्की व्हावे,जर लागणारे सर्व कागदपत्रे दिलेली असतील तर,मग ८/१५/३० दिवसात कामे झाली पाहिजेत !! आता यामध्ये अण्णा काय चुकीचे मागत आहेत ??? स्वतःसाठी अण्णा काही मागत आहेत का ??
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा