बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

अण्णा हजारे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम...














किती विचित्र आहे ना हा माणूस.....


कुठे बस जाळली गेली नाही,

कुठे रेल्वे बंद केली गेली नाही,

जबरदस्ती दुकाने बंद केली गेली नाही,

कामगाराची चूल पण बंद होऊ दिली नाही,

चक्का जाम झाल्यामुळे महिलेला रस्तावर मुलाला जन्म द्यावा लागला अशीही कुठे बातमी नाही,

तरी सुद्धा काय जबदस्त आग लावली संपूर्ण भारतामध्ये....

एक विश्वास जागवला...जिथे काही घडणार नाही तिथे काही तरी घडू शकते असे आता लोकांना वाटते आहे.

मोठ्या संख्येने तरुण वर्ग रस्त्यावर उतरला.ही परिवर्तनाची नांदी ठरो

हा विश्वास,ही आशा,ही आग विझू देऊ नका.....हे तर छोटेसे पाउल होते...

अण्णा हजारे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम...

३ टिप्पण्या:

vijaya म्हणाले...

Anna Amhi tumchya sobat ahoth.

prajakta म्हणाले...

amacha tumhala purna pathimba ahe, amhihi ya ladhyat tumachya barobar ahot.

शैलेश वाडकर म्हणाले...

मी आपला 2011 पासूनचा वाचक आहे, अगदी माझा पहिल्या प्रेमाचा साथीदार पण...मध्यंतरी लांब झालेलो पण आज पुन्हा आठवण झाली 2022 ला जवळजवळ 10 वर्ष ओसरली. कट्टा कायम सुरू राहूदे हीच प्रार्थना.💐💐💐💐