१०० रुपये एखाद्या गरिबाला द्याला आपल्याला जास्त वाटतात पण तेच हॉटेलमध्ये उडवायला कमी वाटतात.
३ मिनटे देवाची आराधना करणे आपल्याला जड जाते पण ३ तास चित्रपट मात्र आपण मजेत बघतो.
पूर्ण दिवस काम करून सुद्धा जिम मध्ये जायला आपण थकत नाही पण आई वडिलाचे पाय दाबायचा मात्र आपल्याला कंटाळा येतो
वैलेंटाइनच्या दिवशी २०० रुपयाचा फुलांचा गुच्छ आपण प्रेयसी किंवा प्रियकराला देतो,पण मातृ दिनी एक गुलाबाचे फुल मात्र आपण आपल्या आईला देत नाही.
हा संदेश आपण कदाचित आपल्या मित्रांना पाठवायला टाळाटाळ कराल पण फालतू विनोद मात्र तुम्ही मित्रांना आवडीने पाठवाल.
जरा विचार करा नाहीतर पुन्हा हे वाचा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा