शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

 मनुष्य मन माणुसकी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शैलेश राणे यांच्या संस्थेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.

https://youtu.be/JQe-zuL5lNc

श्री शैलेश राणे यांचा भर शाळेतील मुलांच्या शैक्षणिक त्याचप्रमाणे इतर गुणांच्या वाढीस वाव देण्यावर असतो. शैलेश राणे यांच्या कल्पनेतून नानाविध स्पर्धा परीक्षा चे आयोजन संस्थेतर्फे केले गेले आहे. शालेय विद्यार्थी विशेष करून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी शैलेश राणे कल्पकतेने विविध क्लृप्त्या वापरून मुलांना त्यात सामील करून घेतात.

Anniversary wishes to Manushya Man Manuski from our hon Vice President Mr. Shailesh Rane. He has expressed her feelings about Manushya Man Manuski Social Group in the video. He's been with group almost since formation. He is more into Children Development and their skills. Be it sports, or education, or their Writing and Speech. He has dedicated himself into it. You can also be part our Manushya Man Manuski social group.

For details, Please contact: Mr. Vijay Deshmukh +91 9920331599 / +91 8169719992
आमच्या फेसबुक, युट्युब आणि इन्स्टाग्राम पेज ला जरूर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा.
.
.
.
.

1 टिप्पणी:

शैलेश वाडकर म्हणाले...

नमस्कार, सर मी आपल्या ब्लॉगस्पॉट चा जुना वाचक आहे. जवळ जवळ 2011/12 चा काळात नेटवअंतरजालात फिरत असतांना आपली भेट झाली आणि प्रेमात पडलो. तसा तोही माझ्या प्रेमात पडण्याचा कालखंड होता, मग काय त्यावेळी नियमीत वाचक झालो. आजही तो काळ आठवला की जुन्या आठवणीत रममाण व्हायला होतं.. आज पुन्हा आठवण आली आपल्या ब्लॉगस्पॉट ला अंतरजालात शिरून शोधून काढलं... इतक्या वर्षात टिपण्णी दिली नव्हती... पण आज देतोय....खूप खूप धन्यवाद सर...