१) व्हाट्सअप वर तो तिच्याशी,
तासंनतास बोलत बसतो,
पण ती समोर आली की,
तो शब्दच हरवून बसतो.
२) कधी काळी मी पण
प्रेमाच्या सागरात अंखड बुडालो होतो,
पण पाणी एवढे थंड होते की
लगेच बाहेर आलो होतो
३) ऊन जरा जास्त आहे,
असं दरवर्षी वाटतं.
एसी मध्ये बसल्यावर मग,
गारगार वाटतं
मनातले शब्द ओठावर आणणे,
तसे त्याला कधी जमत नाही.
😜
तासंनतास बोलत बसतो,
पण ती समोर आली की,
तो शब्दच हरवून बसतो.
२) कधी काळी मी पण
प्रेमाच्या सागरात अंखड बुडालो होतो,
पण पाणी एवढे थंड होते की
लगेच बाहेर आलो होतो
३) ऊन जरा जास्त आहे,
असं दरवर्षी वाटतं.
एसी मध्ये बसल्यावर मग,
गारगार वाटतं
४) एकटा असला की तो,
पुस्तक चाळत बसतो,
पुस्तकाच्या दुनियेत मग,
तो स्वतःला हरवून बसतो
पुस्तक चाळत बसतो,
पुस्तकाच्या दुनियेत मग,
तो स्वतःला हरवून बसतो
५) समजून घ्यावे भाव त्याचे,
असे त्याला कधी वाटत नाही.मनातले शब्द ओठावर आणणे,
तसे त्याला कधी जमत नाही.
😜
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा