आवाज कुणाचा?????? फ़क्त म.न.सेचा....!!!
"......स्वाभिमान शुन्य माणसे स्वाभिमान शुन्य समाज निर्माण करतात....आणि अशा समाजाला जगाच्या पाठीवर कुठेही किंमत नसते..." मा. प्रबोधनकर ठाकरे.
जर या स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल, आपली संस्कृति, भाषा आणि आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपले हेवे दावे सोडून अभिमानाने एकत्र आले पाहिले...
६० वर्षे झाली तरी निवडणुका या फ़क्त पाणी,विज,आणि रस्ते याच ३ मुद्द्यांवर होत आहेत... आज जगात चीन,दुबई,मलेसिया सारखे देश त्यांच्या राजकीय, सामाजिक इच्छा शक्तीच्या जोरावर नवे विक्रम प्रस्तापित करत आहेत...
हा जो विरोधाभास आहे तो कधी संपणार??????
याच्यामधे जर बदल हवा असेल तर आपणच आता काही तरी केले पाहिजे...."You have to be in the system to change the system.." या सगल्यामधे मा.राज ठाकरे नावाचे युवा ठाकरी वादळ आपल्यासोबत आहेच...!!!
जर कोणी काही चांगले करताना त्याला पाठिंबा देता येत नसेल तर निदान त्याचे पाय तरी ओढू नका...!!!!
चला.....जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू या...!!!
जय हिंद..जय महाराष्ट्र....
Friday, October 30, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment